पुणे

Pune Lok Sabha Election | पुणे लोकसभेचा ईतिहास : सबसे बडा खिलाडी नव्हे यांनी साधली होती विजयाची हॅट्रिक

पुणे, दि. २६ मार्च (मुबारक जिनेरी – राजकीय विश्लेषण) महाराष्ट्र मिरर : Pune Lok Sabha Election | History of Pune Lok Sabha: Not the greatest player achieved a hat-trick of victory

निवडणूक आयोगाने (Election Commission of India) लोकसभा (Parliament) निवडणुकीच्या घोषणा करताच संबंध देशात राजकीय आभाळ दाटून आले आहेत. निष्ठावंत व वेळेनुसार बदलणारे उमेदवार आपापल्या परीने कामाला लागले आहेत. महाराष्ट्र (Maharashtra ) राज्यात पाच टप्प्यात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान मतदान होणार आहे तर ४ जून (4 June Election Result) रोजी जनादेश समजणार आहे. अशातच नेहमीच चर्चेत असणारे पुणे लोकसभा मतदार (Pune Lok Sabha Election) संघ लक्ष वेधून घेत आहे. पुण्यात यापूर्वी काँग्रेसकडून सबसे बडा खिलाडी म्हणून ओळखले जाणारे सुरेश कलमाडी Suresh Kalmadi यांनी नव्हे तर सन १९८०, १९८४ व १९८९ साली काँग्रेस कडून विठ्ठलराव गाडगीळ Vitthalrao Gadgil यांनी विजयाची हॅट्रिक साधली होती. यानंतर कोणत्याही पक्षाला सलग तीन वेळा विजय मिळवता आला नाही. यावेळी भारतीय जनता पक्षाला विजयाची हॅट्रिक करण्याची संधी आहे परंतु ईतिहास बघितला तर पुणेकर भाकर फिरवण्यात तरबेज आहेत. सबसे बडा खिलाडी, सुरेश भाई कलमाडी यांना सुद्धा सलग तीन वेळा निवडून येता आले नाही.

पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) व काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) अशी थेट लढत आहे. पुणे भाजपचा गड समजला जातो परंतु रवींद्र धंगेकरांनी कसब्यातून यास सुरुंग लावला आहे. त्यामुळे भाजपचा गड धासडण्याची भीती निर्माण झाली आहे. पुणेकरांना भेडसावणारी ट्रॅफिक, अरुंद रस्ते, कचरा, पाणी व गुंडगिरी या मुद्यांवर उमेदवारांकडून अपेक्षा आहेत. भाजपसाठी विजयाचा मार्ग सोपा दिसत असला तरी जनतेच्या मनात घर करणारे धंगेकर वरचढ ठरतील कि काय अशी भीती भाजपच्या वरिष्ठ स्तरावर आहे. मुरलीधर मोहोळ यांचा कोरोना काळातील कामकाज पुणेकरांना कायम लक्षात राहणार आहे. रुग्णांना सुविधा मिळवून देण्यासाठी महापौर म्हणून त्यांनी केलेल्या कामाची दखल देश पातळीवर घेण्यात आली होती. यावेळी पुणेकरांसाठी मोहोळ कि धंगेकर तुलना करणे अवघड आहे. तरी ४ जूनला निकाल कोणाचा लागणार हे भाकीत करणे कठीणच आहे.

Maharashtra Parliament Election Dates

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या तारखा 2024 :

टप्पा
एप्रिल १९रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर
टप्पा 226 एप्रिलबुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी
टप्पा 37 मेरायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर हातकणंगले
टप्पा 413 मेनंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
टप्पा 520 मेधुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम मुंबई ईशान्य, मुंबई, उत्तर – मध्य, मुंबई दक्षिण – मध्य, मुंबई दक्षिण

1980 Lok Sabha लोकसभा

PartyCandidateVotes%±%
INCVitthalrao Gadgil215,161
JPNarayan Ganesh Goray186,331
Majority28,830
INC gain from JPSwing

1984 Lok Sabha लोकसभा

PartyCandidateVotes%±%
INCVitthalrao Gadgil3,11,278
BJPJagannathrao Joshi1,12,924
Majority1,98,354
INC holdSwing

1989 Lok Sabha लोकसभा

PartyCandidateVotes%±%
INCVitthalrao Gadgil2,96,051
BJPAnna Joshi2,87,870
Majority8,181
INC holdSwing

1991 Lok Sabha लोकसभा

PartyCandidateVotes%±%
BJPAnna Joshi2,50,272
INCVitthalrao Gadgil2,33,334
Majority16,938
BJP gain from INCSwing

1996 Lok Sabha लोकसभा

PartyCandidateVotes%±%
INCSuresh Kalmadi3,90,778
BJPGirish Bapat3,03,783
Majority86,995
INC gain from BJPSwing

1998 Lok Sabha लोकसभा

PartyCandidateVotes%±%
INCVitthal Tupe4,34,915
IndependentSuresh Kalmadi3,41,697
Majority93,218
INC holdSwing

1999 Lok Sabha लोकसभा

PartyCandidateVotes%±%
BJPPradeep Rawat3,04,95541.62
INCMohan Joshi2,13,67029.16
NCPVitthal Tupe1,98,73827.13
BSPRam Kodre3,8460.52
Majority91,28512.46
Turnout7,32,654
BJP gain from INCSwing

2004 Lok Sabha लोकसभा

PartyCandidateVotes%±%
INCSuresh Kalmadi3,73,70448.60+19.44
BJPPradeep Rawat3,00,50740.67-0.95
IndependentArun Bhatia60,2137.83N/A
Majority79,1974.31-8.15
Turnout7,68,82743.57+4.13
INC gain from BJPSwing+5.44

2009 Lok Sabha लोकसभा

PartyCandidateVotes%±%
INCSuresh Kalmadi2,79,97338.11-10.49
BJPAnil Shirole2,54,27234.61-6.06
MNSRanjeet Shirole75,93010.34N/A
BSPD. S. Kulkarni62,9818.57N/A
PGArun Bhatia30,3404.13N/A
Majority25,7013.50-0.81
Turnout7,34,64140.66N/A
INC holdSwing-9.49

2014 Lok Sabha लोकसभा

PartyCandidateVotes%±%
BJPAnil Shirole5,69,82557.33+22.72
INCDr. Vishwajeet Patangrao Kadam2,54,05625.56-12.55
MNSDeepak Natharam Paigude93,5029.41-0.93
AAPSubhash Shankarrao Ware28,6572.88N/A
BSPImtiyaz Peerzade14,7271.48-7.09
NOTANone of the Above6,4380.65N/A
Majority3,15,76931.77+28.27
Turnout9,93,27854.11+13.45
BJP gain from INCSwing+19.22

2019 Lok Sabha लोकसभा

PartyCandidateVotes%±%
BJPGirish Bapat632,83561.13+3.40
INCMohan Joshi3,08,20729.77+4.21
VBAAnil Jadhav64,7936.26
NOTANone of the above11,0011.06+0.41
Majority3,24,62831.36-0.41
Turnout10,35,65449.89-4.22
BJP holdSwing

Eknath Shinde Holi : CM शिंदेंनी ठाण्यात साजरी केली होळी, राजकारणावरील प्रश्नांना उत्तरे देण्यास नकार, पाहा छायाचित्रे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0