Pune Crime News | सेवन लव्ह चौकात बंदूक घेऊन थांबणारे दोन सराईत गुन्हेगार गजाआड : खडक पोलिसांची कामगिरी

पुणे, दि. १० ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News शहरातील गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी Pune Police पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यापक प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहरातील वर्दळीच्या सेवन लव्ह चौकात बंदूक घेऊन थांबणाऱ्या दोघांना खडक पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले आहे. Pune Crime News आरोपी शुभम अनिल … Continue reading Pune Crime News | सेवन लव्ह चौकात बंदूक घेऊन थांबणारे दोन सराईत गुन्हेगार गजाआड : खडक पोलिसांची कामगिरी