Pune Crime News | घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास बेड्या : वानवडी तपास पथकाची कामगिरी

6 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | Pune Crime News पुणे, दि. २७ मार्च, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News वानवडी हद्दीत तीन घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला वानवडी तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. यावेळी तब्बल ३ गुन्ह्यांची उकल झाली असून ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ … Continue reading Pune Crime News | घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास बेड्या : वानवडी तपास पथकाची कामगिरी