Pune Police Seized Gun From Minor : बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या अल्पवयीन बालक पोलिसांच्या ताब्यात
बेकायदेशिररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला कात्रज स्मशानभूमीजवळ पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
पुणे :- शहरात गणरायाचे Pune Ganpati Visarjan विसर्जनाचे धामधुम असताना मोठ्या प्रमाणावर पुणेकर रस्त्यावर उतरून गणरायांना निरोप देत होते. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न उपस्थित होऊ नये याकरिता पोलिसांनी Pune Police कडक बंदोबस्त करता होते. मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. परंतु बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी Bhartiya Vidhyapeth Police Station सापळा रचून ताब्यात घेतले आहेत. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल Pune Police Seized Gun जप्त करण्यात आले आहे.या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Police Latest Crime News
शहरातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक पोलिसांना हद्दीत गस्त घालण्याची सूचना करण्यात आली आहे. यानुसार भारतीय विद्यापीठ पोलीस हद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान पोलीस अंमलदार चेतन मोरे, हनुमंत मासाळ, शैलेंद्र साठे यांना बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, कात्रज स्मशानभूमी जवळ एकजण गावठी पिस्तूल घेऊन उभा आहे. त्यानूसार सहाय्यक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील दिलेल्या सूचनांप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक विश्वास भाबड, समीर कदम, वरील पोलीस अंमलदाराच्या सोबत महेश बारवकर, निलेश डमढेरे यांनी वर ठिकाणी जाऊन पहाणी केली असता बातमीचा अशय खरा ठरला त्यात एक अल्पवयीन बालकाच्या जवळ 35 हजार रुपये किंमतीचे एक गावठी बनावटी पिस्टल त्यांच्याकडे मिळून आले आहे. पथकाने सापळा रचून पकडले आहे.भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम हे करीत आहेत. Pune Police Latest Crime News
पोलीस पथक
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, Pune CP Amitesh Kumar रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, स्मार्तना पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2, नंदिनी वग्यानी सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पूणे, दशरथ पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, शरद झिने, पोलीस निरीक्षक गुन्हे, भारती विदयापीठ पोलीस ठाण्यात पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि समीर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार नामेदव रेणुसे, शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हनुमंत मासाळ, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, निलेश जमदाडे, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सतीश मोरे, मितेश चोरमोले, अवधतु जमदाडे, अभिनय चौधरी, सागर बोरगे, यांच्या पथकाने केली आहे. Pune Police Latest Crime News