Prasad Lad : नटरंगी नाच्या, जनता चपलेने तोंड फोडेल….

Prasad Lad नटरंग संजय राऊतला महाराष्ट्रातील जनताच त्याची जागा दाखवेल मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी जोरदार पलटवार केला आहे. एकेरी शब्दांत राऊत यांच्यावर टीका करत असताना लाड यांची जीभ घसरली. नटरंगी नाच्या, जनता … Continue reading Prasad Lad : नटरंगी नाच्या, जनता चपलेने तोंड फोडेल….