PM Modi Ghatkopar Roadshow : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो चा मुंबईच्या चाकरमान्यांना नाहक त्रास

Ghatkopar Metro Closed For PM Modi Road Show : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाटकोपर मध्ये रोडशो सर्वसामान्य मुंबईकरांना नाहक त्रास मुंबई :- राज्यात पाचव्या टप्प्यातील लोकसभेच्या (Mumbai Lok Sabha Election5 Phase) जागी करिता वीस मे रोजी मतदान होणार आहे. देशाचे केंद्रबिंदू ठरलेले आणि राज्यातील महत्त्वकांशी असलेल्या जागांपैकी मुंबई येथे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अटीतटीचा सामना … Continue reading PM Modi Ghatkopar Roadshow : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो चा मुंबईच्या चाकरमान्यांना नाहक त्रास