मुंबई

PM Modi Ghatkopar Roadshow : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो चा मुंबईच्या चाकरमान्यांना नाहक त्रास

Ghatkopar Metro Closed For PM Modi Road Show : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाटकोपर मध्ये रोडशो सर्वसामान्य मुंबईकरांना नाहक त्रास

मुंबई :- राज्यात पाचव्या टप्प्यातील लोकसभेच्या (Mumbai Lok Sabha Election5 Phase) जागी करिता वीस मे रोजी मतदान होणार आहे. देशाचे केंद्रबिंदू ठरलेले आणि राज्यातील महत्त्वकांशी असलेल्या जागांपैकी मुंबई येथे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अटीतटीचा सामना रंगला आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे रोज ना रोज वेगवेगळ्या तरी ने प्रचार करत मतदारांना आकर्षित करण्याचे दोघा दोन्हीकडून आघाडीकडून प्रयत्न चालू आहे. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी मुंबईच्या घाटकोपर Ghatkopar Road Show परिसरातून रोडशो केला या रोडचा फटका मुंबईकरांच्या चाकरमान्यांना Mumbai People Struggle फार मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला आहे.

मुंबई मेट्रो Mumbai Metro अचानकपणे बंद केल्याने घाटकोपर मेट्रोस्तालकावर अभूतपूर्व गर्दी झाली होती या गर्दीत आलेख चेंगराचे इंग्रजी शक्यता वर्तवली जात असताना मोदींच्या सुरक्षितेसाठी मेट्रो बंद केल्याचे ऐन वेळेला मेट्रो प्रशासनाकडून कळविण्यात आले या घटनेनंतर संपूर्ण मेट्रो परिसरात एकच गोंधळ उडाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत घाटकोपर मेट्रो स्थानकातील परिस्थितीतील व्हिडिओ शेअर करत मोदींना प्रश्न उपस्थित केले आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले की,मोदी साहेबांच्या मुंबईतल्या रोडशो साठी घाटकोपर भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद केल्याने चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. PM Modi Ghatkopar Roadshow

वेळेपेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या मुंबईला अशा प्रकारे जखडून ठेवणे व्यवहार्य नाही. असे कार्यक्रम सुटीच्या दिवशी घेतले तर काही हरकत नसते, परंतु भाजपला आणि स्वाभिमान गहाण टाकलेल्या स्थानिक नेत्यांना मुंबई समजणार नाही. मुळात म्हणजे मुंबईचे आर्थिक महत्व कमी करण्याचे प्रयत्न होत असताना गप्प बसणारे, गुजरात धार्जिण्या नेत्यांकडून मुंबईच्या भावना समजण्याची अपेक्षा करणेच चुकीचे आहे. Mumbai Metro Closed For PM Modi Road Show

असो मुंबईकर मात्र आपल्या प्रतिक्रिया योग्य वेळी योग्य माध्यमांतून नक्कीच व्यक्त करतील यात मात्र कुठलीही शंका नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0