मुंबई

 PM 3.0 Cabinet List : केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार मंत्र्यांनी आपल्या मंत्रालयाचा कारभार घेतला हाती

 List of maharashtrian Ministers In PM 3.0 : रक्षा खडसे, रामदास आठवले,प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा कारभार स्वीकारला

मुंबई :- केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याच्या सहा मंत्र्यांची वर्णी लागली आहे. यामध्ये दोन कॅबिनेट मंत्री तर चार राज्यमंत्र्यांची वर्णी लागले आहे. नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाली असून उर्वरित चार मंत्र्यांना राज्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचा भार स्वीकारल्यानंतर काल प्रत्येकाने आपले दिल्ली येथील मंत्री कार्यालय येथे कारभाराची जबाबदारी स्वीकारलेली आहे. Modi 3.0 Cabinet Live Updates

महाराष्ट्रातील कोणत्या मंत्राला कोणती खाते

  • नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
  • पीयूष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री
  • प्रतापराव जाधव – केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), आयुष मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
  • रामदास आठवले – केंद्रीय राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
    मंत्रालय
  • रक्षा खडसे – केंद्रीय राज्यमंत्री युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
  • मुरलीधर मोहोळ – केंद्रीय राज्यमंत्री सहकार मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय

Web Title : PM 3.0 Cabinet List: Four ministers from Maharashtra took charge of their ministries in the Union Cabinet

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0