Part Time Job Fraud : इन्स्टाग्राम ‘आयडी’ पार्ट टाईम जॉब जाहिरात; डोंबिवलीच्या महिलेचे 3 लाख लुटले!

•पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली महिलेची फसवणूक, महिलेला तीन लाखाचा गंडा डोंबिवली :- डोंबिवली पूर्व भागात राहणाऱ्या एका महिलेला सायबर टोळ्यांनी इंस्टाग्राम आयडी वर पार्ट टाईम जॉब म्हणून हॉटेल रिव्ह्यू देण्याकरिता गुंतवणूक करून नफ्याचे प्रलोभन दाखवून तब्बल 3 लाख 2 हजार 500 रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी सायबर फसवणुकीसह आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल … Continue reading Part Time Job Fraud : इन्स्टाग्राम ‘आयडी’ पार्ट टाईम जॉब जाहिरात; डोंबिवलीच्या महिलेचे 3 लाख लुटले!