क्राईम न्यूजमुंबई
Panvel Police News : पनवेल शहर पोलीस ठाण्यातील दोन सहाय्यक पोलीस निरीक्षकांना बढती

पनवेल : पनवेल शहर पोलीस ठाण्यात (Panvel Police Station) कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेटे व राहुल लोखंडे यांना शासकीय नियमानुसार बढती मिळाली असून ते आता पोलीस निरीक्षक या पदी यापुढे विविध पोलीस ठाण्यात Police Station कार्यरत राहणार आहेत. Panvel Police Latest Update
नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संतोष शेटे यांची बदली पुणे Pune Police येथे झाली असून नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक राहुल लोखंडे यांची बदली मुंबई Mumbai Police येथे झाली आहे. या बढतीबद्दल त्यांच्या मित्र परिवार व पोलीस खात्यातून अभिनंदन करण्यात येत आहे. Panvel Police Latest Update
Web Title : Panvel Police News : Two Assistant Police Inspectors of Panvel City Police Station have been promoted