Panvel News : पळास्पे फाट्यावर शिवसागर स्वीटस अनधिकृत दोनदा तोडूनही हॉटेलचालकांची मनमानी सुरु

•शिवसागर हॉटेल आणि स्वीट च्या मालकांविरोधात कडक कारवाई करण्याची युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पनवेल तालुका अध्यक्षांची मागणी पनवेल महाराष्ट्र मिरर : सिडको, नैनाची अधिकृत परवानगी नसताना अतिक्रमण करीत शिवसागर हॉटेल आणि स्वीटसच्या मालकाने आपले दुकान मांडले आहे. हॉटेलला अनधिकृत ठरवत याआधी दोनदा कारवाई करण्यात आली तरीही मालकाची मनमानी सुरुच असल्याने अधिका-यांच्या कार्यपध्दतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले … Continue reading Panvel News : पळास्पे फाट्यावर शिवसागर स्वीटस अनधिकृत दोनदा तोडूनही हॉटेलचालकांची मनमानी सुरु