Panvel Life Line Hospital : पनवेल शिवसेना मदत कक्षा कडून लाईफ लाईन हॉस्पिटल कडून ४७ हजार बिल कमी करण्याची मदत
पनवेल जितिन शेट्टी : पनवेल मध्ये शिवसेना आरोग्य दूत कडून मदत पनवेल मधील नामांकित हॉस्पिटल लाईफ लाईन Panvel Life Line Hospital इथे 21 डिसेंबर 2024 रोजी ICU विभागात ऍडमिट केले.पेशंटचे नाव कु.पूजा अशोक सकपाळ राहणार डेरवली तालुका पनवेल जिल्हा रायगड उदारनिर्वाह नौकरी वडील नाहीत आई आहे.आई वयस्कर. पूजा यांना 21 तारखेला कामावर जायचे असता चक्कर आली व त्यांना लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी भरती केले. हॉस्पिटलनी त्यांना सर्व काही मदत केली आज 25 डिसेंबर 2024 पेशंट पूर्ण बरा झाला आहे आणि त्यांना डिस्चार्ज घ्या असे त्यांच्या डॉक्टरांनी सांगितले त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे पूजा यांचे बिल भरण्यासाठी त्यांच्या आईकडे पैसे नाहीत असे त्यांच्या नातेवाईकना सांगितले व नातेवाईक यांनी सोनवणे साहेब यांना फोन केला सोनवणे साहेब यांनी पनवेलचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख माननीय भरत दादा जाधव त्यांना बिलाबद्दल माहिती दिली भरत दादा जाधव यांनी मला सांगितले मी राजाभाऊ मारुती नलावडे ( शिवसेना वैद्यकीय महानगरप्रमुख पनवेल म. न. पा ) पूजा यांचे बिल कमी करायचे आहे असे मला सांगितले असता आज 25 डिसेंबर 2024 मी हॉस्पिटल मध्ये गेलो असता मला समजले कि पूजा ताई चे बिल 97 हजार रुपये भरायचे आहे पण त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत तर .
आम्ही हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट यांना भेटून त्यांचे 47 हजार कमी केले आहे व मॅनेजमेंट यांनी आम्हाला सहकार्य केले आहे त्याबद्दल हॉस्पिटलचा मी ऋणी आहे