मुंबई

Mumbai Fire News : मुंबईतील फर्निचर गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

Mumbai Oshiwara Fire News : मुंबईतील ओशिवरा येथे भीषण आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी हजर आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.

मुंबई :- मुंबईतील अंधेरी भागातील ओशिवरा येथे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. Mumbai Andheri Oshiwara Fire News फर्निचरच्या गोदामाला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.

आगीची ही घटना काही वेळापूर्वी घडली होती. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि 8 पाण्याचे टँकर आग विझवण्यात गुंतले आहेत. आगीचे कारण अद्यापक स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त आणि अग्निशामक दलाचे जवान मदत कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0