Panvel Crime News : घरफोडी करणार्‍या चोरट्यास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

पनवेल:- पनवेल तालुक्यातील एन.के.गार्डन वावंजे येथे बंद घरात घरफोडी करणार्‍या गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे व त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.उत्तम कुरकुटे हे एन.के.गार्डन वावंजे, ता.पनवेल येथे राहतात. त्यांचे घर बंद असल्याचे पाहून आरोपी शाकिर मोहम्मद शब्बीर खान (24) याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत जावून घरातील सोन्या चांदीचे दागिने, … Continue reading Panvel Crime News : घरफोडी करणार्‍या चोरट्यास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड