Panvel Crime News : पनवेलमध्ये बिंगो जुगार जोमात; ऐन आचार संहिता काळात देखील पोलिसांच्या डोळ्यादेखत जुगार होता सुरूच

पनवेल जितिन शेट्टी :- Panvel Crime News : पनवेल शहरातील खांदा कॉलनी येथील सेक्टर १० मध्ये एका इमारततीच्या दुकान गळ्यामध्ये बिंगो जुगार अड्डा जोमाने सुरूच आहे. Panvel Jugar Adda in Khanda Colony ऐन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता असतानाही खांदेश्वर पोलिसांच्या डोळ्यादेखत हा बेकायदेशीर जुगार सुरूच होता. सदर जुगार अड्डा बंद करण्याबाबत खांदेश्र्वर पोलिसात तक्रार अर्ज … Continue reading Panvel Crime News : पनवेलमध्ये बिंगो जुगार जोमात; ऐन आचार संहिता काळात देखील पोलिसांच्या डोळ्यादेखत जुगार होता सुरूच