Panvel Crime News : पनवेल पोलीसांची कारवाई ; महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी गजाआड

•Action Of Panvel Police On Highway Robbery Gang रात्रीच्या अंधारात राज्य व राष्ट्रीय महामार्गावर दबा धरून मालवाहू वाहनांना ट्रक-कंटेनर चालकांना शस्त्रांचा धाक दाखवून जबरी लूट करणाऱ्या टोळीचा पनवेल तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पनवेल :- रात्रीच्या अंधारात मुंबई-पुणे राज्य व राष्ट्रीय महामार्गावर दबा धरून मालवाहू वाहनांना रोखत ट्रक-कंटेनर चालकांना शस्त्राचा धाक दाखवून जबरी लूट करणाऱ्या … Continue reading Panvel Crime News : पनवेल पोलीसांची कारवाई ; महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी गजाआड