क्राईम न्यूजमुंबई
Trending

Navi Mumbai Anti Corruption Bureau News : लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई ; सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस नाईक यांना 40 हजार लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

Navi Mumbai Anti Corruption Bureau Arrested Police Inspector : लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांना अटक, 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना नवी मुंबईला प्रतिबंधक विभागाची कारवाई

नवी मुंबई :- कोपरखैरणे पोलीस Kopar Khairane Police Station ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस नाईक यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या Navi Mumbai Anti Corruption Bureau Department पथकाने रंगेहाथ पकडले. सहायक पोलीस निरीक्षक सागर कुमार टकले ( 37 वर्ष), कोर्ट पैरवी कर्मचारी पोलीस नाईक प्रज्ञेश नरेंद्र कोठेकर (42 वर्ष) असे लाच घेताना पकडलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एका व्यक्तीने नवी मुंबई एसीबी कार्यालयात 30 मे रोजी तक्रार दिली होती. टकले आणि कोठेकर दोघेही कोपरखैरणे पोलीस ठाण्यात Kopar Khairane Poice Bribe कार्यरत आहेत. Navi Mumbai Anti Corruption Bureau News

तक्रारदार यांच्या चुलत्यावर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान वेळेत ‘से-Say’ सादर करण्यासाठी तसेच उर्वरित गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सागर टकले याने तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबी कार्य़ालयात जाऊन तक्रार केली. Navi Mumbai Anti Corruption Bureau News

“Uncovering the Bribe Scheme in Navi mumbai: Assistant Inspector and Police Naik Arrested”

एसीबीच्या पथकाने प्राप्त तक्रारीची मंगळवारी (4 मे‌) पडताळणी केली असता एपीआय सागर टकले याने तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 40 हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला. एपीआय सागर टकले याने लाचेची रक्कम पोलीस नाईक प्रज्ञेश कोठेकर याचेकडे देण्यास सांगितले. त्यानुसार केलेल्या सापळा कारवाई दरम्यान कोठेकर याला तक्रारदार यांच्याकडून लाचेची‌रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले. Navi Mumbai Anti Corruption Bureau News

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई ठाणे

परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक गजानन राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक,अपर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शिवराज जगदीश म्हेत्रे,
पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे, पोलीस अंमलदार जाधव, अहिरे, मंगेश चव्हाण, माने,चौलकर, महिला पोलीस नाईक बासरे, सावंत, विश्वासराव यांच्या पथकाने केली. Navi Mumbai Anti Corruption Bureau News

Web Title : “New Mumbai’s Colorful Crime Scene: Police Officers Caught Accepting Bribes”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0