Nawab Malik With Ajit Pawar NCP : ज्येष्ठ राजकीय नेते नवाब मलिक यांनी एक्स-पोस्टवर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा पोस्ट करून भविष्यातील राजकारण शरद पवार की अजित पवार यांच्यासोबत करणार हे स्पष्ट केले आहे.
मुंबई :- दीड वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेले मुंबईच्या अनुशक्तीनगरचे आमदार नवाब मलिक Nawab Malik यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar NCP यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर करताना आगामी काळात ते कोणासोबत महाराष्ट्रात राजकारण करणार आहेत, हे त्यांच्या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे. नवाब मलिक यांच्या पोस्टच्या बॅनरवर घड्याळाचे चिन्ह आहे. त्यामुळेच नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत असल्याचे त्यांच्या या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…