मुंबई

Navi Mumbai Municipal Corporation : खाजगी बांधकामा करण्यासाठी फुटफथाचा वापर, आयुक्त आणि अधिकाऱ्यांच्या कानाडोळा

Navi Mumbai Municipal Corporation : खाजगी बांधकामासाठी फुटपाथ वापरण्यासाठी आयुक्तांकडून विशेष परवानगी ? विभागीय अधिकाऱ्यांचा कानाडोळा, आयुक्त शांत नागरिकांना मोठा त्रास

नवी मुंबई :- महानगरपालिकेच्या BMC हद्दीतील ऐरोली सेक्टर 16 Airoli Sector 16 मध्ये चालू असलेल्या खाजगी इमारतीच्या सदनिकेच्या बांधकामासाठी जे साहित्य आणले जाते ते ठेवण्याकरिता फुटपाथचा सर्रास वापर केला जात आहे. नवी मुंबईचे आयुक्त कैलास शिंदे Navi Mumbai BMC Officer Kailash Shinde यांनी हे साहित्य ठेवण्यासाठी विशेष परवानगी दिली का? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. सेक्टर 16 मध्ये अनेक विकास कामे चालू असताना त्या विकास कामासाठी लागणारे साहित्य कोणतेही शासकीय परवानगी न घेता अधिकाऱ्यांच्या नाकावर टिचून हे विकासात बेधडकपणे फुटपाथाचा वापर करत विकास कामासाठी आणलेल्या रॉ मटेरियल ज्यामध्ये मोठमोठे सिमेंटच्या गोण्या, लोखंडी सळई, वाळवणी सिमेंट मिक्स करणारा मोठा मिक्सर असे साहित्य फुटपाथवर ठेवले जात आहे. Navi Mumbai Municipal Corporation Latest News

महापालिकेच्या आयुक्तांचे किंवा अधिकाऱ्यांचे कोणतेही परवानगी न घेता अशा प्रकारे फुटपाथ गैरवापर केला जात आहे. गैरवापरामुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिकांना गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या परिसरातून जात असताना नागरिकांना चालण्यास फुटपाथ नाही स्थानिकांनी अनेक वेळा संबंधितांकडे तक्रारी केल्या असूनही त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे अधिकारी अनेक वेळा त्या परिसरातून जातात परंतु कोणत्याही प्रकारे कारवाई करत नाही कदाचित महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे Navi Mumbai BMC Officer Kailash Shinde यांचे नातेवाईक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यांना विशेष अधिकार कोणत्या मुद्द्यावर दिला आहे हे पाहावे लागेल. Navi Mumbai Municipal Corporation Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0