क्राईम न्यूजमुंबई

Navi Mumbai Drug News : नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई ; एका नायजेरियन महिलेला एमडी अंमली पदार्थसह अटक

Navi Mumbai Police Arrested Nigerian Girl With Drug : वाशी पोलीस ठाण्यात महिलेच्या विरुद्ध तक्रार दाखल, महिलेच्या ताब्यात 432 ग्रॅम वजनाचे एमडी (मेफेड्रोन) जप्त, आतापर्यंत कारवाई पोलिसांनी जवळपास तीन कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त

नवी मुंबई :- अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 16 जुलैला वाशी हद्दीत सायन कडून पनवेल कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या वाशी गांव बस स्टॉप जवळ सेक्टर-6,नवी मुंबई येथे दोन व्यक्ती अंमली पदार्थ विकत विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलीसांकडून सापळा रचून दोन आरोपींना अटक केली होती. Intriguing and Mysterious: “Shocking discovery in Mumbai – Illegal substance seized from Nigerian woman” अटक आरोपींकडून एक किलो चार ग्रॅम वजनाचा ज्याची अंदाजे किंमत दोन कोटी 80 हजार रुपये एवढी किंमत असलेले एम.डी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त केला आहे. Trendy and Current: “Nigerian Woman Busted with Illegal Substance in Mumbai – A Trending Topic” पोलिसांनी आरोपींच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 22 (क), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Navi Mumbai Latest Drug News

कोट्यावधी अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन महिलेला अटक, एमडी अंमली पदार्थ सप्लाय करत होती

नवी मुंबई पोलिसांनी अटक आरोपीची सखोल तपास केला असता त्यांनी हा अमली पदार्थ कुठून आणला आहे असे पोलिसांनी विचारले असता, हा अमली पदार्थ नायगाव जिल्हा पालघर येथे राहणाऱ्या एका परदेशी नायजेरियन महिलेकडून घेतल्याचे पोलिसांच्या तपासी कबूल केले. पोलीस पथक त्वरित पालघर येथील नायगाव परिसरात दाखल झाले आणि सापळा रचून एका चाळीस वर्षीय नायजेरियन महिलेला अटक केली आहे. त्या महिलेच्या ताब्यातून पोलिसांनी 432g वजनाचे ज्याची किंमत 86 लाख 40 रुपये असून एमडी हा अमली पदार्थ जप्त केला आहे. “Laughing Gas Bust: Nigerian Woman Arrested in Navi Mumbai for Selling Illegal Substance” पोलिसांनी एकूण कारवाई मध्ये आत्तापर्यंत दोन कोटी 87 लाख 20 हजार रुपये किंमतीचा एकूण एक किलो 426 ग्राहक वजनाचा एमडी अंमली पदार्थ जप्त केला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यामध्ये परदेशी नायजेरियन महिला आरोपी असून या संपूर्ण गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कोकरे आमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई हे करत आहे. Navi Mumbai Latest Drug News

पोलीस पथक

पोलीस आयुक्त, नवी मुबंई मिलींद भारंबे, यांनी नशामुक्त नवी मुंबई अभियान सुरु केले असून त्या अनुशंगाने पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, अमित काळे, यांनी अंमली पदार्थांची तस्करी करणारे, खरेदी-विक्री तसेच सेवन करणा-या कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई अजयकुमार लांडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत नायड्डु, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बनकर, रमेश तायडे, पाटील, गणेश पवार, पोलीस नाईक अंकुश म्हात्रे, संजय फुलकर, राकेश आहिरे, महिला पोलीस शिपाई शेळके या पथकाने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एक परदेशी नायजेरियन महिला आरोपी हिला अटक केली आहे. Navi Mumbai Latest Drug News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0