Nalasopara Prostitution News : वेश्या व्यवसायातून दोन पिडित महिलेची सुटका, वेश्या दलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Nalasopara Prostitution News : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकाची कारवाई ; वेश्या दलाल दीदीला अटक, दोन पिढीत महिलेची सुटका, पोलिसांची कामगिरी बोगस गिऱ्हाईक पाठवून पोलिसांनी केला पर्दाफाश‌ नालासोपारा :- पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सुरेखा उर्फ दीदी परब ही महिला जबरदस्तीने आणि बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसाय Illegal Sex Racket चालवत … Continue reading Nalasopara Prostitution News : वेश्या व्यवसायातून दोन पिडित महिलेची सुटका, वेश्या दलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या