मुंबई
Navbharat Chemical Company Fire : नवी मुंबईच्या एमआयडीसीमधील नवभारत केमिकल कंपनीला भीषण आग
नवी मुंबईतील पावणे येथे रस्त्यावर भीषण आग, अग्निशमन दलाने विझवल आग नवी मुंबईत एका रासायनिक कारखान्याला आग लागली आहे.
नवी मुंबई :- एका रासायनिक कारखान्याला आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत. जखमी किंवा मृत्यूचे वृत्त अद्याप मिळालेले नाही. MIDC मधील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. यात कोणीही जखमी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती नाही. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट दूरवरून उठताना दिसत आहेत. Navbharat Chemical Company Fire