Nallasopara Crime News : मौल्यवान दागिने, रोख रक्कम असा 1 लाख 5 हजार रुपये किंमतीचा मुद्देमालाचा शोध घेऊन, तक्रारदार यांना परत करण्यात पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश

नालासोपारा :- 17 एप्रिल 2024 रोजी दुपारी 02.00 वा. च्या सुमारास महिला नाजली अंन्जुम अबुसाद अंन्सारी (24 वर्षे), हिने नालासोपारा रेल्वे स्टेशन येथुन धानिवबाग नालासोपारा पूर्व येथे एक पेंसेन्जर रिक्षात बसुन आल्या असता त्यांची बैंग रिक्षामध्येच विसरल्या त्या घरी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात येऊन त्या त्यांची ०१ तोळा वजनाची सोन्याची चैन, … Continue reading Nallasopara Crime News : मौल्यवान दागिने, रोख रक्कम असा 1 लाख 5 हजार रुपये किंमतीचा मुद्देमालाचा शोध घेऊन, तक्रारदार यांना परत करण्यात पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश