Nalasopara Crime News : मारहाण करून,अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला 24 तासात गजाआड

•मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी ; मारहाण करून, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या शारीरिक हवस असलेल्या नराधमाला पोलिसांनी केले अटक नालासोपारा :- प्रेम संबंध असलेल्या प्रियकराने अल्पवयीन प्रियसीवर सातत्याने बलात्कार केल्याची घटना अर्नाळा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. प्रियकर धीरज कुमार बाळकृष्ण लडडा (29 वर्ष) याचे अल्पवयीन 17 वर्षीय मुली बरोबर प्रेम प्रकरण होते. मुलीला अठरा … Continue reading Nalasopara Crime News : मारहाण करून,अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला 24 तासात गजाआड