Mumbai Weather Update : मुंबईकर सावध! आजही महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडू शकतो, अशी माहिती आयएमडीने दिली आहे

मुंबई :– आजही मंगळवारी 14 मे रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 14 मे रोजीही महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडू शकतो. मुंबईत काल सोमवारी (13 मे) जोरदार वादळ आणि पाऊस लोकांसाठी आपत्ती ठरला. घाटकोपर परिसरात जाहिरात फलक पडून चार जणांना जीव गमवावा लागला. या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले … Continue reading Mumbai Weather Update : मुंबईकर सावध! आजही महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडू शकतो, अशी माहिती आयएमडीने दिली आहे