Mumbai Spa Racket : खार-बांद्रा-जुहूतील ‘स्पा’ केंद्रांवर सेक्स रॅकेटचा संशय: ‘फुल सर्व्हिस’चा नवा ट्रेंड?

मुंबईत वाढती ‘स्पा’ केंद्रांमधील अनैतिक धंद्यांची चर्चा महाराष्ट्र मिरर:मुंबई- सौभाग्या शर्मा: Mumbai Spa Racket : खार, बांद्रा, जुहू भागातील काही ‘स्पा’ केंद्रांमध्ये आरामदायी सेवेच्या आड “फुल सर्व्हिस” या नावाखाली हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती मिळत आहे. Mumbai Spa Sex Racket या स्पा केंद्रांमध्ये थाई आणि परदेशी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक शौकीन … Continue reading Mumbai Spa Racket : खार-बांद्रा-जुहूतील ‘स्पा’ केंद्रांवर सेक्स रॅकेटचा संशय: ‘फुल सर्व्हिस’चा नवा ट्रेंड?