Mumbai Police News : पोलीस उप आयुक्त अकबर पठाण यांचे आदेश
मुंबई :- लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. मुंबईच्या निवडणुका जाहीर झाल्या असून येथे काही दिवसात म्हणजेच 20 मे ला मुंबईच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुका होणार आहे सध्या मुंबईत उमेदवारी अर्ज भरण्याचे प्रक्रिया चालू असून शहरात शांतता व सुव्यवस्था अभागीत राहावे.मुंबईत कोणत्याही प्रकारे अनुसूचित प्रकार घडू नये या अनुषंगाने 28 एप्रिल ते 12 एप्रिल या पंधरा दिवसा करिता मुंबई शहरात पोलीस उप आयुक्त यांनी काही प्रतिबंध घालून देण्यात आले आहे. शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच शांतता भंग करणाऱ्या मानवी जीवनात हानी पोहोचवणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे पोलिसांनी आदेश दिले आहे.पोलीस आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली भागात सार्वजनिक शांतता बिघडवणे आणि मानवी जीवनात धोका आणि मालमत्तेचे हानिक आणि कोणत्याही प्रकारचे दंगल रोखण्यासाठी पाच किंवा अधिक व्यक्तींना हालचाली आणि बेकायदेशीर एकत्र येण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. Mumbai Police News
कशा प्रकारे प्रतिबंधन लागू करण्यात आली आहे
१.पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध.
२.कोणत्या व्यक्तीच्या कोणती मिरवणूक विना परवानगी घेतल्याशिवाय काढू नये.
३.कोणत्याही मिरवणुकीत लाऊड स्पीकर वाद्य बँक फटाके फोडण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक राहील.
खालील प्रमाणे सूट देण्यात आली आहे
•सर्व प्रकारचे विवाह समारंभ, •अंत्यसंस्कार, सभा, स्मशानभूमी दफन स्थळाचा मार्गाचा मिरवणूक
•कंपन्या क्लब सहकारी संस्था इतर संस्था संघटनेचे कायदेशीर बैठक •सामाजिक मिळावे क्लब सहकारी संस्था इतर सोसायटी संघटनांचे सामान्य व्यवहार करण्यासाठी बैठक •चित्रपट गुरु हे नाटक गृहे सार्वजनिक करमणुकीच्या कोणत्याही ठिकाणी त्या भोवती चित्रपट नाटक किंवा कार्यक्रम पाण्याच्या उद्देशाने संमेलन
•शैक्षणिक उपक्रमासाठी शाळा महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा त्यांच्या संमेलने.
•सरकारी किंवा निम सरकारी कामे पार पाडण्यासाठी सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्था कायदे न्यायालय व कार्यालयांमध्ये त्या सध्या भोवती लोकांचे संमेलने.
पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी आजपासून हे नियमन लागू केले आहे Mumbai Police News
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…