Uncategorized

Mumbai Police News : तक्रार निवारण दिवस…..!!!

Mumbai Police News : मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून हप्त्याच्या दर‌ शनिवारी तक्रार निवारण दिन म्हणून अनेक तक्रारीचे निवारण होते.

मुंबई :- मुंबई पोलीस आयुक्तालयांने यांच्या हद्दीत येणाऱ्या मुंबईतील सर्व पोलीस Mumbai Police Station स्टेशनमध्ये दर शनिवारी नागरिकांसाठी तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जातो. या कार्यक्रमात सर्व पोलीस ठाण्यामधील महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या तक्रार चे निवारण पोलिसांकडून केले जाते. तक्रार निवारण दिनाच्यावेळी सर्व पोलीस ठाणे मिळून 1256 तक्रारदार या कार्यक्रमात उपस्थित होते. यामध्ये 541 महिला तक्रारदार आणि 94 ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये न्याय मिळेल या अपेक्षा ने एक वातावर आनंदाचे वातावरण होते. पोलिसांचा हा उपक्रम जनतेला न्याय मिळवून देण्यास उपयुक्त ठरेल. मुंबई पोलीस आयुक्त इतर अधिकारी वर्ग यांनी चालू केलेल्या कार्यक्रमाबाबत सर्व क्षेत्राकडून कौतुक केले जाते. Mumbai Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0