Mumbai Police News : मौजमस्ती करण्यासाठी सराईत आणि अल्पवयीन मुलांकडून वाहन चोऱ्या

Mumbai Police Arrested Minor Boys For Vehicle Stolen : पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले आहे.त्यामध्ये अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. अधिक चौकशीत त्यांनी पाच गुन्ह्यांची कबुली दिली असता, त्यामधील 6 मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या. मुंबई :- मुंबईतून दुचाकी वाहनांची चोरी Vehicle Stolen करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्याकडून 6 चोरीच्या दुचाकी … Continue reading Mumbai Police News : मौजमस्ती करण्यासाठी सराईत आणि अल्पवयीन मुलांकडून वाहन चोऱ्या