Mumbai News : मानखुर्दच्या भंगाराच्या दुकानाला भीषण आग; एका आठवड्यातील मुंबईतील दुसरी मोठी घटना

मंडाळा परिसरातील आगीत सुदैवाने जीवितहानी नाही; आठवड्याभरात मुंबईतील भंगार बाजारातील दुसरी घटना मुंबई :- मुंबईत एकामागोमाग एक आगीच्या दुर्घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घाटकोपरमधील अग्नितांडवाची घटना ताजी असतानाच, आता शनिवारी पहाटे मानखुर्द येथील मंडाळा परिसरातील युसूफ हॉटेलजवळ असलेल्या भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पहाटेच्या शांततेत अचानक … Mumbai News : मानखुर्दच्या भंगाराच्या दुकानाला भीषण आग; एका आठवड्यातील मुंबईतील दुसरी मोठी घटना वाचन सुरू ठेवा