Mumbai Crime News : 1.65 कोटीचा अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी चौघांना अटक, अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई

•31 डिसेंबर दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांची मुंबईच्या देवनार, कुर्ला, आग्रीपाडा परिसरात धडक कारवाई, कोकेन,कोडेन बॉटल्स्,एम.डी कोट्यावधीचा अंमली पदार्थ जप्त,चार तस्करी करणाऱ्या ड्रग्ज तस्करांना जेरबंद, दोन परदेशी नागरिकांचा समावेश मुंबई :- जगभरात नववर्षाच्या स्वागताकरिता मोठ्या प्रमाणात झिंगाट पार्ट्यांचे आयोजित केले जाते. ओल्या सुक्या पार्ट्यांसोबतच या पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थाचे सेवनही मोठ्या प्रमाणात होत असताना मुंबई … Continue reading Mumbai Crime News : 1.65 कोटीचा अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी चौघांना अटक, अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई