Mumbai Crime News : मुंबईत बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश ; बँकेत लोन मिळवून देतो अशी बतावणी करून नागरिकांची फसवणूक

•कॉल सेंटर चालवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे, या छापेमारीत पोलिसांनी सात जणांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे मुंबई :- बजाझीन हॉलिडे ट्रॅव्हल्स कंपनी मधून येथून बोलत असल्याचे सांगून बँकेतून तात्काळ लोन प्राप्त करून देतो अशी बतावणी करून फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन बेकायदा कॉल सेंटरच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई … Continue reading Mumbai Crime News : मुंबईत बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश ; बँकेत लोन मिळवून देतो अशी बतावणी करून नागरिकांची फसवणूक