Mahendra Thorave and Dada Bhuse Fight : शिंदे गटाचे दोन आमदार एकमेकांना भिडले, गोगावले-शंभूराज देसाई मध्यस्थी करण्यासाठी पोहोचले

•शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार एकत्र आले आहेत. दरम्यान, शंभूराज देसाई आणि भरत गोगवाले मध्यस्थी करताना दिसले. मुंबई :- राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामुळे गाजणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये झालेल्या वादामुळे अधिवेशन चांगलेच वादळी ठरले आहे. कर्जतचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे … Continue reading Mahendra Thorave and Dada Bhuse Fight : शिंदे गटाचे दोन आमदार एकमेकांना भिडले, गोगावले-शंभूराज देसाई मध्यस्थी करण्यासाठी पोहोचले