MLA Kiran Sarnaik Accident : अकोल्यात भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या नातेवाईकासह सहा जणांचा मृत्यू

•MLA Kiran Sarnaik Accident अलोका येथे झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. अकोला :- अकोला जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. दोन कारच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातात दोन अर्भकांसह सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर … Continue reading MLA Kiran Sarnaik Accident : अकोल्यात भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या नातेवाईकासह सहा जणांचा मृत्यू