क्राईम न्यूजमुंबई

Mira Road Sex Racket : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोघींची सुटका, एजंट अटकेत

Mira Road Sex Racket busted : ईंदर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई : वेश्या व्यवसायावर कारवाई करत दोन महिलांची सुटका, एजंटला अटक

मिरा रोड :- सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. भाईंदर पोलिसांकडून Bhaindar Police Station एजंटला अटक करण्यात आली आहे. तसेच दोन पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. “Secrets Uncovered: Sex Racket Exposed in Bhayandar” सुदामा व्हेज हॉटेल, कृष्णा पॅलेस, पी.व्ही.आर सिनेमाजवळ, कनकिया मिरा रोड येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याचे पोलिसांना खात्रीदायक माहिती मिळाली होती. Mira Road Sex Racket

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर यांना मिळालेल्या बातमीनुसार वेश्याव्यवसाय करणारा एजंट दिनेश परमार चालवत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. दिनेश हा साधारणतः व्हाट्सअप च्या माध्यमातून हा व्यवसाय करत असे. “Bhayandar’s Undercover Agent: From WhatsApp to Prostitution” गिऱ्हाईकांना व्हाट्सअप वर संपर्क साधून त्यांना संबंधित वेश्या काम करीत आहोत मुलींचे फोटो पाठवत असे. Mira Road Sex Racket

पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक आणि दोन पंचांना तयार करून दिनेश परमार याच्याकडे शरीर सुखासाठी दोन महिलेची मागणी केली. परमार यांनी बोगस गिऱ्हाईकाला सुदामा व्हेज हॉटेल, कृष्णा पॅलेस येथे बोलवले होते. “Current Trends: Bhayandar’s Shocking Sex Racket Scandal Revealed” पोलिसांनी छापा टाकला असता दोन महिला आढळून आले आहे. दिनेश परमार हा कित्येक दिवस या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या माध्यमातून उपजीविका भागवत होता त्यांनी केलेल्या कामातून त्यांना मोबदल्यात तुटपुंज पैसे देत होता. “URGENT: Two Women Rescued in Bhayander Sex Racket Sting Operation” पोलिसांनी दिनेश परमार याला अटक केली “Controversial Agent Arrested for Illegal Prostitution Ring in Bhayander” असून दोन पीडित महिलेचे सुटका केली आहे. तसेच सहाय्यक फौजदार शिवाजी पाटील यांनी दिलेला फिर्यादीवरून आरोपी दिनेश परमार यांच्या विरुद्ध मिरारोड पोलीस ठाण्यात Mira Police Station भारतीय न्याय संहिता 2023 चे 143 (3) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध 1956 चे कलम 4,5 प्रमाणे दिनांक 24 जुलै 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mira Road Sex Racket

पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहाय्यक फौजदार उमेश पाटील, शिवाजी पाटील, रामचंद्र पाटील, पोलीस शिपाई केशव शिंदे, चेतनसिंग राजपुत, पोलीस हवालदार सम्राट गावडे, महिला पोलिस शिपाई अश्विनी भिलारे, शितल जाधव ,अश्विनी वाघमारे, सर्व नेम. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0