Mira Road Cyber Crime Fraud : मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलिसांनी 4 जणांना मिळवून दिली ऑनलाईन फसवणुकीची रक्कम
Mira Road Cyber Crime Fraud Latest News : ऑनलाइन फसवणूक ; सायबर विभागाने फसवणुकीची सर्व 1 लाख 59 हजार 390 रुपये रक्कम परत मिळवून दिली
मिरा रोड :- मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस Mira Road Police आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याने सायबर Mira Road Cyber Fraud News फसवणुकीमध्ये बळी ठरलेल्या 4 जणांना त्यांच्या फसवणुकीची रक्कम परत मिळवून दिली आहे .
ऑनलाइन फसवणुकीमध्ये Online Fraud चार वेगवेगळ्या फसवणुकीतील सायबर पीडित Cyber Fraud व्यक्तींचे पैसे परत मिळून देण्यात मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांना यश आले आहे. पोलिसांनी सायबर फसवणुकीमध्ये बँकेच्या खात्यावर पोलिसांनी पाहणी केली असता ते सर्व रक्कम ही बैंक, पेमेंट मर्चट, ऑनलाईन ई-कॉमर्स साईट खात्यावर वळती केली होती. तसेच,बैंक, पेमेंट मर्चंट, ऑनलाईन ई-कॉमर्स साईट यांच्यासोबत पत्रव्यवहार करून ऑनलाइन फसवणुकीतील चारी जणांचे पैसे परत मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे. Cyber Police Team यामध्ये सचिन कामत यांचे 19,440,सितुकुमार 9991,प्रमोद बोरदेवकर 69,999,राम सिंग 60,000 असे एकूण एक लाख 59 हजार 390 सायबर पोलिसांनी चारही सायबर बळी झालेल्या व्यक्तींच्या मूळ खात्यावर पोलिसांनी परत केले आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये सायबर विभागाबाबत एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. Mira Road Cyber Crime Fraud Latest News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार विलास खाटीक, पोलीस अंमलदार राहुल बन,शुभम कांबळे, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे यांनी पार पाडली आहे. Mira Road Cyber Crime Fraud Latest News