Mega Block : रविवारी पुन्हा एकदा रेल्वेचा मेगाब्लॉक..!! रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनो रेल्वे प्रवास करण्यापूर्वी रेल्वेचा वेळापत्रक जाणून घ्या

Mega Block :  मुंबईचा मध्य हार्बर आणि पश्चिम तिन्ही रेल्वे मार्गावर दुरुस्ती देखभाल साठी रेल्वेचा मेगाब्लॉक मुंबई :- मुंबईमध्ये लोकलने प्रवास Mumbai Local Train करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी मुंबईमध्ये रविवार, 09 जून, 2024 रोजी मेगा ब्लॉक Mega Block घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील मध्य, पश्चिम आणि … Continue reading Mega Block : रविवारी पुन्हा एकदा रेल्वेचा मेगाब्लॉक..!! रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनो रेल्वे प्रवास करण्यापूर्वी रेल्वेचा वेळापत्रक जाणून घ्या