महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : 29 ऑगस्टला ठरवू, लढायचे की पाडायचे मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा एकदा इशारा

Manoj Jarange Patil On Vidhan Sabha Election : विधानसभेच्या 288 जागांचा डेटा तयार करा, मनोज जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आवाहन

जालना :- मराठा समाजाला आरक्षण Maratha Arkshan मिळावे यासाठी पुन्हा एकदा जरांगे पाटील Manoj Jarange Patil आज पासून उपोषणाची सुरुवात केली आहे. सरकारवर टीका करताना मराठा मराठा समाजाला विधानसभेच्या दोन सर्वच Vidhan Sabha Election 288 जागांचा डेटा तयार करण्याचे आवाहन केले आहे. तसेच 288 जागांचा तुम्ही डेटा तयार ठेवा लढायचे की पाडायचे हे आपण 29 ऑगस्टला ठरवू असे जरांगे पाटील म्हणाले आहे.

मनोज जरांगे म्हणाले की मराठा समाजासाठी तुम्हाला मतदान करायचे आहे. खूप जणांची इच्छुक न राहता आपल्या माणसांसाठी काम करा टॉप फाईट होऊ द्या. आपण निवडणुकीला उतरलो तर महायुती खुश होत आहे त्यांना वाटते आपल्या उमेदवार निघून जातील तर महाविकास आघाडी म्हणते मराठा ओबीसी आरक्षण बाबत बोलू नका, जर महायुतीने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर मराठा समाज हा महाविकास आघाडीच्या पट्टी उभे राहील असा विश्वास त्यांना आहे. असे जरांगे पाटील म्हणाले. Manoj Jarange Patil Latest Update

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारला मराठा, धनगरांना आरक्षण द्यायचे नाही. दलितांना न्याय दिला जात नाही. बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग केला जात नाही. मुस्लिमांनाही आरक्षण दिले जात नाही, अशा सर्वांनाच आरक्षण द्यायचे नाही. लाडकी बहीण, लाडकी भाऊ योजना आणल्या. आता लाडका मेहुणा आणि लाडकी मेहुणी या योजना आणतील, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. Manoj Jarange Patil Latest Update

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता तेवढा वेळ आम्ही दिला आहे. आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा. आरक्षणाबाबत आम्ही ठाम आहोत. सगेसोयरेची अंमलबजावणी करा. कुणाच्या हरकती असतील तर आम्हाला त्याच्याशी देणे घेणे नाही. मराठा आणि कुणबी एकच आहेत. 2004 चा कायदा सुशीलकुमार शिंदे सरकारने बनवला आहे. तुम्ही त्या कायद्यात दुरुस्ती करा किंवा दुसरा कायदा बनवला तरी मला हरकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. आम्ही सरकारला वेळ दिला होता. मराठा समाजातील तरुणांना कुणबी असल्याचे प्रमाणपत्र दिले जात नाही. मराठा समाजातील तरुणांना अडचणी येत आहेत. सरकारने ईडब्ल्यूएस, sebc चालूच ठेवावे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. Manoj Jarange Patil Latest Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0