Malad Fake Doctor News : बोगस डॉक्टर यांचा मालाड परिसरात बेकायदेशीर क्लीनीकचा पर्दाफाश

मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-12 ; खुनाच्या गुन्हयात मुख्य आरोपी बोगस डॉक्टर त्यांची पत्नीसोबत मालवणी, मालाड परिसरात बेकायदेशीर क्लीनीक चालवत, दोन्ही बोगस डॉक्टरांवर यांच्यावर कारवाई. मुंबई :- मालवणी परिसरात बोगस डॉक्टर म्हणुन अजिज पॉली क्लीनीक नावाने हॉस्पीटल चालवित असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-12 यांना मिळाली. प्राप्त माहितीच्या अनुषंगाने कक्ष-12 मधील पोलीस पथकाने मुंबई महानगर पालीका, पी/नॉर्थ … Continue reading Malad Fake Doctor News : बोगस डॉक्टर यांचा मालाड परिसरात बेकायदेशीर क्लीनीकचा पर्दाफाश