Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्र निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, आणखी 23 जागांवर नावे निश्चित

Congress Vidhan Sabha Election News : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 71 उमेदवारांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत 48 तर दुसऱ्या यादीत 23 उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. मुंबई :- काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी Congress Maharashtra Vidhan Sabha List उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून त्यात 23 उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेसने पहिल्या यादीत 48 आणि दुसऱ्या … Continue reading Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्र निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, आणखी 23 जागांवर नावे निश्चित