महाराष्ट्र
Trending
Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्र निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, आणखी 23 जागांवर नावे निश्चित
Congress Vidhan Sabha Election News : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 71 उमेदवारांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत 48 तर दुसऱ्या यादीत 23 उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे.
मुंबई :- काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी Congress Maharashtra Vidhan Sabha List उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून त्यात 23 उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेसने पहिल्या यादीत 48 आणि दुसऱ्या यादीत 23 उमेदवारांसह एकूण 71 नावे जाहीर केली आहेत.