क्राईम न्यूजमुंबई
Trending

महाराष्ट्र विधानसभा ; मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 6 अंतर्गत तब्बल 113 गुन्हेगार तडीपार

Mumbai Tadipar News : विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, पोलिसांकडून कठोर कारवाई, परिमंडळ हद्दीतील तब्बल 113 आरोपींना तडीपार

मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परिमंडळ (6) कार्यक्षेत्रातील 113 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.शहरातील परिमंडळ (6) कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांच्या Mumbai Police Station हद्दीतील गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. Mumbai Tadipar News पोलीस उप आयुक्त परिमंडळ-6 नवनाथ ढवळे यांनी आचारसंहिता लागू झाल्या परिमंडळ हद्दीतील तब्बल 113 गुन्हेगारांना मुंबई ठाणे आणि नवी मुंबई या शहराबाहेर हद्दपार केली आहे. Mumbai Latest Crime News

तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव

विधानसभा निवडणुक शांततामय व सुरक्षित वातावरणात पार पाडण्याकरीता परिमंडळ 6 अंतर्गत येणा-या पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे पोलीस ठाणे अभिलेखावरीत आरोपीतांचा हद्दपारीचा प्रस्ताव परिमंडळ 6 कार्यालयास सादर केला असता, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 6 मुंबई यांनी सुनावणीअंती महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलग 55 अन्वये चंबूर पोलीस ठाणेमधील स्तिंश प्रभाकर भारसाखळे उर्फ सिया, मोहम्मद फरीद आलीग शेख, पोलीस ठाणेमधील मोहम्मद दाजीम मलावर शेख, साबीअली इसरार अहमद शेख, आरसीएफ पोलीस ठाणेमधील मुक्तार अब्दुल शिद शेख, शफिक उर्फ अंजी मोहम्मद अली शेख, मनिष उर्फ मन्या शंकर चौधरी, तौफिक मो. अली शेख, विशाल सत्यजित रडिये, सलमान मोहर्मदया खान, रफिक मोहम्मद अली शेख, शुभम जॉन नागर, मनी बुध्दी परिहार, टिळकनगर पोलीस ठाणेचे शफिक अहमद अब्दुल अजिम गन्सुरी, आसिफ अब्दुल शेख, मोहम्मद उमर सयदअली खान, अतिक्र रहमान इरफान चौधरी आस्सीएफ पोलीस ठाणेये आपेश अब्दुल रफीक शेख उर्फ अग्जु, तौफिक बाबु शरिफ, नेहरूनगर पोलीस ठाणेचे मोहंमद इम्रान शान मोहंमद शेख ऊर्फ इम्रान वाँद मोहंमद शेख, मोहंमद यासीर मोहंमद हुसेन शहा, आरपीएफ पोलीस ठाणेचे संतोष मेवराज तिवरेकर, यश आनंद पानवलकर या टोळी प्रमुख व टोली सदस्य अशा 23 आरोपींना हद्दपार केले. Mumbai Latest Crime News

महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 अन्वये वेबूर पोलीस ठाणे हद्दीतील साहिल सुनिल निकम, शंकर यशवंत वैदयाटे, आसिफ अली आसीमअली खान, अरबाज अन्वरअली सयद, विवेक प्रमोद लोंढे, गोवंडी पोलीस ठाणे हद्दीतील योगेश सुर्यकांत कदम, हितेश अमर अजई, अमोल रमेश हातापले, रोहित गजानन थांदे नेहरूनगर पोलीस ठाणे हद्‌दीतील पूर्वेश उर्फ बाळा वधानंद जगताप, बॉयी गणेश शेलार, गणेश राजु साळवे, निखील अनिल कांदळे, सलीम मोहम्मद फरीद शेख, हाई रविंद्र खरे उर्फ नन्या, कुमार नागराज शेट्टी, चुनाभटटी पोलीस ठाणे हद्‌दीतील सिध्देश विजय गव्हाळे, सागर मधुकर मोरे, शुभन बालु शेलार, राजू जनार्दन पंजारी ट्रॉम्बे पोलीस ठाणे ह‌द्दीतील फारूख शैदुल उर्फ मन्नान शेख, आनंद वसंत कांबळे, रूषीकेश रामु यौगुले उफ नानु, विकास उर्फ विकी संतोष साळवे उर्फ छोटा बिडी, आकाश संतोष साळवे उफ आक्या उर्फ मोठा बिडी, आकाश सुखदेव नाडे, मोहम्मद फिक अब्दुल जब्बार शेख, सुरेश उर्फ सुरेश करणसिंग कुवर उर्फ थापा मानखुर्द पोलीस ठाणे हद्दीतील विजय चाला देवेदर उर्फ कोडर, दशरथ प्रकाश धुनगव, रमजान मोहम्मद इसराकअली चौधरी, उजेफा उर्फ बादशाह मोहमाद सरवर शेख, मैन्नुददीन गुनीर अहमद खान, जुबेर मोहम्मद तुराब शेख, रिअली अफसअली शेख उर्फ सलमान, गणेश उर्फ अणु कुमार रेडडी आरसीएफ पोलीस ठाणे हद्‌दीतील जाफर जमिल अहमद खान उर्फ आण्णा, साहिल शाहीद खान, शहाजान आयुबध खान उर्फ साजन, कृष्णा राजा अबर, नितेश जोगिंदर चौधरी उर्फ कन्चकुआ, दिपक सरेश धोत्रे, अजय दिपक बनसोडे, आस मोहम्मद नूर मोहम्मद शेख उर्फ पापा, आकाश मंजय तुपीहीर, मुर्गेश शंकर कत्ल्लर देवनार पोलीस ठाणे हद्‌दीतील संतोष संजय अहिरे, जावेद इक्बाल हुसेन सय्यद उर्फ सोनु, महेश नामदेव गायकवाड, शाहरूख बादशाह शेख, असिफ उर्फ मेटल अब्दुल हई खान, मो. अशपाक मो. नेतुल्ना कुरेशी, तुषां राजन मुदलीयार, अब्यासअली आदम अली शेख, समीर फैय्याज सव्यय उर्फ कॅमेरा शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील मोहम्मद आजाद उर्फ अज्जू नासीर रहमत शेख, शहानवाज मो. शफी मोमीन उर्फ साबू, मो. गुलाम वारीस माहिद खान उर्फ गुंडा, रियाजउददीन नवाचउद्दिन शेख उर्फ काजू, मी जुबेर मो झहीर शेख उर्फ जिल्यो, अब्दुल राशिद अब्दुल रशीद शेख, अब्दुल झहीर अब्दुल हकिम चौधरी खान उर्फ गुड्डू. आसिफ हानिफ अन्सारी उर्फ पाचा, अहमदअली अजगर अली शेख, समीर इरफान कुरेशी उफ शम्मी, अबुजेद इन्तीयाज खान, इरफान प्यारे कुरेशी उर्फ नाना, सर्फराज उर्फ लाला उमर कुरेशी, माजीद अली उर्फ मुल्ला उर्फ मुन्ना साविकअली अन्सारी, अजहर अली मजहर अली खान उर्फ पापा मेटल टिळकनगर पोलीस ठाणे हद्‌दीतील मणीकंदन हनुमंत आवळे, खंदु नवनित कांबळे, अजय विजय मेहता, परवेझ अब्दुल समद शेख, नयन राजु पवार, सिध्दार्थ मुरेश अवचार, अन्युराज पेरूमूणी, अनिकेत विनोद घोडके असे 77 सराईत गुन्हेगार हद्दपार केले आहेत. Mumbai Latest Crime News

पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर,विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, डॉ. महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 6, मुंबई नवनाथ ढवळे यांनी कारवाई केली‌ आहे. Mumbai Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0