Navi Mumbai Police : नवी मुंबई पोलिसांचा मतदारांकरिता अनोखा उपक्रम, पोलिसांचा तंत्रज्ञानाचा स्मार्ट उपयोग
Navi Mumbai Police Latest News : नवी मुंबई पोलिसांच्या किंवा ठरणार मतदारांसाठी फायदेशीर, मतदान केंद्र, मतदान केंद्र जवळील पार्किंग, मतदानकेंद्रा वरील गर्दी, तुमच्या मोबाईलवर नवी मुंबई पोलिसांचा उपक्रम
नवी मुंबई :- राज्यात निवडणुकांच्या प्रचार तोफा थंडावल्या आहे. राज्यातील राजकीय प्रचार संपला आहे. नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police अधिनियम मतदारांच्या सोयीसाठी तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करून आधुनिक मतदान सुविधा उपलब्ध करून दिली आहे. Navi Mumbai Voting System आता क्षणार्धात मतदान केंद्रात गर्दी आहे की नाही याचा तुम्ही घरबसल्या घेणार अंदाज नवी मुंबई पोलिसांनी उपलब्ध करून दिले आहे क्युआर कोड याच्यावरून माहिती उपलब्ध होणार असून मतदान केंद्रा जवळील पार्किंग, मतदान केंद्रावरील गर्दी, आणि मतदान केंद्र यांचा एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे.
नवी मुंबई पोलिसांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील नागरिकांसाठी एक अनोखा सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एका क्लिकवर तुमच्या मतदान केंद्राविषयी माहिती उपलब्ध करून देण्याचं ॲप नवी मुंबई पोलिसांनी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये मतदान केंद्र जवळील पार्किंगची माहिती मतदान केंद्रावरील गर्दीची स्थिती, आणि मतदान केंद्र विषयी माहिती तुम्हाला मी मिळणार आहे. जेणेकरून प्रत्येक मतदान मतदार करू शकेल आणि लोकशाहीच्या या कार्यक्रमात सामील होऊ शकेल. पोलिसांच्या या उपक्रमामुळे नवी मुंबईत मतदारांचा टक्का यदा वाढला जाणार असल्याचे शक्यता वर्तवली आहे.
नवी मुंबई पोलिस QR कोडद्वारे खालील मार्गदर्शक मतदान स्कॅन करणे आवश्यक आहे
•नवी मुंबई पोलिसांनी जारी केलेला व्हिडिओ