मुंबई
Trending

Maharashtra Breaking News : भाजप, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना किती जागा मिळतील? शरद पवार गटाचा धक्कादायक दावा

Maharashtra Vidhan Sabha Election Update : आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात शरद गटाने धक्कादायक दावा केला आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला किती जागा मिळतील हे राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) आमदाराने सांगितले.

मुंबई :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या Maharashtra Vidhan Sabha Election पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोण हरणार याबाबत अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. दरम्यान, शरद पवार गटाने धक्कादायक दावा केला आहे.

राष्ट्रवादीचे (एसपी) नेते आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार Rohit Pawar Tweet यांनी ‘एक्स’वर मोठा दावा केला आहे.एका internal source च्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला असून त्यामध्ये अजितदादांच्या गटाला 7-11 जागा, शिंदे साहेबांच्या गटाला 17-22 जागा आणि भाजपला 62-67 जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत. Maharashtra Latest Political Update

भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर 6 ते 7 जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिलीय. Maharashtra Latest Political Update

कर्जत जामखेड संदर्भात तर “कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको”, असं सांगितल्याने कर्जत जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार हे नक्की आहे. पण मीही या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत-जामखेडकर #स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील, असा विश्वास आहे. Maharashtra Latest Political Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0