क्राईम न्यूजमुंबई

Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाचे कारवाई ; दादर परिसरातून फॉर्च्यूनर गाडीतून एक कोटी 14 लाख रुपये रोकड जप्त

Money Seized From Dadar Shindewadi Center : दादरच्या शिंदेवाडी परिसरात फॉर्च्यूनर कारमध्ये कोट्यावधी रुपये, वाहन चालकाला माहिती विचारली असता पैसे बाबत कोणते हे ठोस पुरावा नाही, पोलिसांनी आणि आयोगाकडून कारवाई

मुंबई :- देशभरात लोकसभा निवडणुकीची Lok Sabha Election आचारसंहिता सुरु आहे. या आचारसंहिता Code Of Conduct काळात रोकड रक्कम नेण्यावर निर्बंध आहेत. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोकड रक्कम, धातू नेले जात आहेत. यामुळे निवडणूक आयोगाच्या भरारी Election Commission Member पथकाकडून धडक कारवाई केली जात आहे. महाराष्ट्रात गेल्या 44 दिवसांत 40 कोटींची रक्कम पकडली आहे. 69.38 कोटींचे मौल्यवान धातू जप्त केले आहेत. 35 लाख लिटर दारु, 79.87कोटींच्या अन्य वस्तू असा 431.34कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. आज 30 एप्रिल रोजी दादरमध्ये मोठी कारवाई झाली आहे. दादर येथील शिंदेवाडी परिसरातून वाहन नाकाबंदी दरम्यान फॉर्च्यूनर कार मध्ये रोकड पकडण्यात आली. त्यात तब्बल एक कोटी 14 लाख रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशी सुरु झाली आहे. Maharashtra Lok Sabha Election Live News

मुंबईच्या दादर मध्ये शिंदेवाडी येथून एक पूर्णांक 14 कोटींचे रोकड जप्त करण्यात आलेली आहे फॉर्च्युनर कार मधून ही रोकड जप्त झालेली आहे निवडणूक आयोगाच्या स्टॅटिक सर्विलिंस टिमने ही मोठी कारवाई केलेली आहे. कार चालक ह्या संदर्भात समाधानकारक उत्तर देऊ शकला नसल्यामुळे ही कारवाई झालेली आहे. कॅश लालबागच्या बांधकाम आणि हॉटेल व्यवसायिकाचे असल्याचे सुद्धा माहिती मिळते. Maharashtra Lok Sabha Election Live News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0