Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत

•Loksabha Election 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई :- लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी शनिवारी (३० मार्च) भाजपमध्ये प्रवेश … Continue reading Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत