क्राईम न्यूजमुंबई

Kalyan Crime News : गावठी कट्टा वापरणा-या आरोपीला पोलिसांनी केले अटक, स्टेशन परिसरात करत होता गुंडागिरी

Kalyan Crime News Criminal Arrested In Crime : गावठी पिस्तुलाचा धाक दाखवत दहशतीचे वातावरण निर्माण करणा-याला आरोपीला पोलिसांनी केले अटक

कल्याण :- गावठी पिस्तुलाचा (Gavthi Katta) धाक दाखवत कल्याण परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी (Kalyan Police Arrested) ठोकल्या बेड्या आरोपीला तात्काळ जेरबंद करण्यात कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याला (Mahatma Phule Police Station) यश आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या Kalyan Lok Sabha पार्श्वभूमीवर शहरातील गुंडेगारी पसरवणाऱ्या आरोपींना सर्रास पोलिसांकडून ताब्यात घेतले जाण्याच्या घटना सातत्याने समोर असताना कल्याणच्या स्टेशन परिसरात एका तरुणाने गावठी कट्टा इतर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. Kalyan Crime News

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बेकायदेशीर रित्या हाताने बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक वाघ‌ पोलीस शिपाई थोरात यांना 11 मे रोजी सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांनी कल्याणच्या स्टेशन जवळ असलेल्या बस डेपो कंपाउंड मिळतील सोनू लक्ष्मीनारायण झा (36 वर्ष) उल्हासनगर एक येथे राहणाऱ्या हा कल्याणच्या रेल्वे चालक परिसरात आल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला आरोपीचे अंगझडती घेतले असता आरोपीकडे गावठी कट्टा पोलिसांना आढळून आला पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. आरोपी याच्याविरुद्ध पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1),135 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अटक आरोपीचे पुढील तपासणी पोलीस उपनिरीक्षक वाघ हे करत आहे. Kalyan Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0