क्राईम न्यूजठाणे

कल्याणमध्ये अज्ञात व्यक्तीचा खून

Kalyan Crime News Kolsewadi Police Station Take section 302 Against Criminal : कोळसेवाडी पोलीस ठाण्यात कलम 302 अंतर्गत आरोपीचा शोध

कल्याण :- गेल्या काही दिवसांपासून कल्याण Kalyan Crime News मध्ये वेगवेगळ्या गुन्हेगाराचे घटनेचा सातत्याने वाढ होत आहे. कल्याणचा गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसत आहे. एका अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून सुरज‌ सोमा हिलम (25 वर्ष) याचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून खून झाल्याचे तक्रार त्याच्या भावाने पिंट्या सोमा हिलम (35 वर्ष) याने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. Kalyan Crime News

(2 एप्रिल) दुपारी 02.00 वा.च्या सुमारास न्यु गणेशनगर, सुचकनाका, कल्याण पूर्व येथे, फिर्यादी पिंटया सोमा हिलम, (35 वर्ष), +रा.सुचकनाका, कल्याण पुर्व ) यांचे भाऊ सुरज सोमा हिलम, वय (25 वर्षे) यांस कोणीतरी अनोळखी इसमांनी कोणत्यातरी अज्ञात कारणावरून लाकडी फळी, झाडु व दगड मारून गंभीर जखमी करून त्यांस जिवे ठार मारले आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अनोळखी आरोपींविरूध्द भा.द.वि कलम 302,143, 147,148,149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) जी.एम.न्हायदे हे करीत आहेत. Kalyan Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0