Kalyan Crime News : घरफोडी करुन चार लाख 75 हजारांचा ऐवज चोरीला, कल्याण शहरामधील घटना

Kalyan Crime News : कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल कल्याण :- शहरातील घराचे बंद दरवाजाचा कडी-कोयंडा तोंडून अज्ञात चोरट्याने चार लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कोळसेवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, तिसगाव पाडा, कल्याण पूर्व येथे रिअल इस्टेट व्यवसाय Real Estate … Continue reading Kalyan Crime News : घरफोडी करुन चार लाख 75 हजारांचा ऐवज चोरीला, कल्याण शहरामधील घटना