Navi Mumbai News : नैसर्गिक नालेसफाई व पावसाळापूर्व कामांची अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व शहर अभियंता श्री.संजय देसाई यांच्याकडून पाहणी

नवी मुंबई :- मे १३ रोजी सायं. ४ नंतर आकस्मिक वादळ व पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने नवी मुंबई आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठक घेत महानगरपालिका Navi Mumbai BMC क्षेत्रातील पावसाळापूर्व कामांचा विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला आणि अतिरिक्त आयुक्त आणि शहर अभियंता यांना नैसर्गिक नालेसफाईच्या कामांची पाहणी करुन त्यांना गती देण्याचे निर्देश दिले … Continue reading Navi Mumbai News : नैसर्गिक नालेसफाई व पावसाळापूर्व कामांची अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व शहर अभियंता श्री.संजय देसाई यांच्याकडून पाहणी